रिक्षा पंचायत, पुणे – पिंपरी चिंचवड (रिक्षाचालक) सदस्यांनी सरचिटणीस नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली माझी भेट घेतली.

November 6, 2020

रिक्षा पंचायत, पुणे – पिंपरी चिंचवड (रिक्षाचालक) सदस्यांनी सरचिटणीस नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली माझी भेट घेतली.
कोरोना मुळे झालेल्या आर्थिक आपती मधून बाहेर पडण्यासाठी, व रिक्षाचालकांचे राज्य सरकार कढे असलेले विवध मागण्या व प्रश्न सोडविण्यासाठी औपचारिक निवेदन मला केले.
मी व्यातीशः लक्ष घालून या विषया वर राज्य सरकारशी चर्चा करून लौकरात लौकर रिक्षाचालकांना दिलासा मिळेल असा मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे.

Add your gallery here