“वस्ती संपर्क अभियान” भाग ३०

May 2, 2022

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३० ..!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील मुळा रोड – आदर्श नगर भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. गणेश बगाडे, मा. रोहन खोमणे, मा. प्रदीप मोरे, मा. जय जोशी, आदि उपस्थित होते.