“वस्ती संपर्क अभियान” भाग ३८…!

June 17, 2022

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३८…!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील गोखलेनगर येथील पीएमसी कॉलनी भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. योगेश बाचल, मा. सतीश बहिरट, मा. अपर्णाताई गोसावी, मा. अपर्णाताई कुऱ्हाडे, मा. किरण ओरसे, मा. प्रभाकर पवार, मा. राम म्हेत्रे, मा. राजेश धोत्रे, मा. किरण बदामी, मा. लक्ष्मण नलावडे, मा. संतोष काळे, मा. दत्ता घोगल्लू, मा. सुजित गोटेकर, मा. रोहित लिंबोळे, मा. रमेश भंडारी, मा. कादरभाई, मा. सुधीर शिंदे, मा. जितु खेतावत आदि उपस्थित होते.+7

Add your gallery here