“वस्ती संपर्क अभियान” भाग ३१.

May 9, 2022

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३१…!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील मुळा रोड येथील आदर्शनगर वसाहत भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे, मा. रवींद्र साळेगावकर, मा. आनंद छाजेड, मा. प्रदीप मोरे, मा. हरीश निकम, मा. रोहन खोमणे, मा. जय जोशी, सौ. मोरे, मा. रविराज यादव आदि उपस्थित होते.