शिवाजीनगर पोलीस लाइन वसाहत येथे पाणी प्रश्ना संदर्भात संबंधीत अधिकारी यांच्या समवेत आज नागरिकांची भेट घेतली.

August 30, 2021

शिवाजीनगर पोलीस लाइन वसाहत येथील नवीन बिल्डिंग शिवनेरी आणि रायगड येथे पाणी प्रश्ना संदर्भात संबंधीत अधिकारी यांच्या समवेत आज नागरिकांची भेट घेतली. येत्या ८ दिवसात नवीन पाइप line टाकून पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण विषय मार्गी लागेल असे नियोजन यावेळी करण्यात आले आहे.यावेळी भा.ज.पा शिवाजीनगर सरचिटणीस प्रतुल जागडे, ओंकार केदारी व कल्पेश मोरे उपस्थित होते

Add your gallery here