शिवाजीनगर प्रभाग 7 नगरसेवक श्री.आदित्य माळवे यांनी कोरोना विषाणू महामारीच्या काळात गरजू व इतर नागरिकांना केलेल्या सर्वतोपरी मदत कार्याच्या अहवालाचे आज खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते व पुण्यनगरीचे महापौर श्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थित प्रकाशन करण्यात आले.

November 7, 2020

यावेळी प्रभागातील रिक्षा धारकांना दिवाळीनिमित्त दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक लक्ष्मण लोखंडे, माऊली शिंदे, अपर्णा गोसावी, मंगला ढेरे, प्रभाकर पवार, संदीप काळे, विशाल धुमाळ, रामू धनगर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Add your gallery here