श्री. पंचमुखी हनुमान चौक या नूतन फलकाचे अनावर

September 18, 2021

आज गोखलेनगर येथील श्री. पंचमुखी हनुमान चौक या नूतन फलकाचे अनावर माझ्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगरसेवक आदित्य माळवे, मा. योगेश बाचल, मा. गणेश बगाडे, मा. संतोष काळे, मा. प्रभाकर पवार मा. रविराज यादव, मा. प्रशांत लाटे, मा. मा. विकास डाबी, मा. मंगलताई ढेरे, मा. वैदेहीताई काळे, मा. खुषीताई लाटे, मा. राजू मिटकरी, मा. सुमेध ठोंबरे, मा. अमित तिवारी, मा. दर्शन कदम, मा. विलास लोणारी, मा.पानसे, मा.कोटबागी तसेच ज्यांनी या चौकाला नाव देण्याची संकल्पना माझ्यासमोर मांडली ते मा. रोहित लिंबोळे आदी उपस्थित होते.

Add your gallery here