sawai

66th Sawai Gandharv Bhimsen Mohatsav

December 14, 2018

66 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आजच्या तिस-या दिवशी सुप्रसिद्ध गायिका अपर्णा पणशीकर यांचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली याचा आनंद आहे. पुणे शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रातील ‘कोहिनूर’ महोत्सव असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला यानिमित्ताने उपस्थित रहाता आले. रसिक श्रोत्यांनी दिलेला उदंड प्रतिसाद पाहुन मीही भारावून गेलो.

Add your gallery here