Controlling covid infections in Wadarwadi and Pandavnagar

June 29, 2020

I am hopeful that with sustained effort, by enforcing stricter guidelines, a three day strict lockdown for extensive testing and isolation, we will be able to radically decelerate the spread of #COVID19 infection in the Wadarwadi – Pandavnagar settlements (which are now the worst affected Localities in our #Shivajinagar)
Today, conducted an extensive site visit to Wadarwadi visit along with Pune Mayor Murlidhar Mohol ji, to take stock of on ground situation, gather feedback from the residents & PMC officials in-charge.
Also present were Animal husbandry Commissioner Sachindra Pratap Singh, Additional PMC commissioner Rubal Agarwal ji, BJP Pune Vice President Dutta ji Khade, Shivajinagar BJP President Ravindra Salegaonkar ji, Shivajinagar general secretary Ganesh Bagade ji, local councillor Aditya Malve ji and Swati tai Lokhande.
Ghole road ward office asst Nitin ji Udhas
Dr Mrunalini tai Kolte, Ghole road Health office Shri. Emamuddin Siraj Inamdar ji were also present
along with PMC officers of various other departments.कठोर प्रयत्न आणि अत्यंत कठोर नियमांची अंमलबजावणी करून उद्यापासून ३ दिवसांची संचारबंदी पाळून आपल्याला वडार वाडी, पंडवनगर ( शिवाजीनगर मधील सध्याचा सर्वात प्रभावित झालेला भाग) येथे कोरोना विषाणूंचा प्रसार कमी करण्यात यश मिळवायचे आहे.
आज पांडवनगर, वडार वाडी येथे एक विस्तृत भेट घेतली. यावेळी महापौर मुरलीधर जी मोहोळ, उपस्थित होते. यावेळी तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन, रहिवासी व संबंधित महापालिका अधिकाऱ्यांकडून अभिप्राय जाणून घेतला.
यावेळी पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, अतिरिक्त पीएमसी आयुक्त रुबल अग्रवाल जी, भाजपा पुणे उपाध्यक्ष दत्ता जी खाडे, शिवाजीनगर भाजपा अध्यक्ष रविंद्र साळेगावकर जी, शिवाजीनगर सरचिटणीस गणेश बागडे जी, स्थानिक नगरसेवक आदित्य माळवे जी आणि स्वाती ताई लोखंडे उपस्थित होते.
घोले रोड प्रभाग कार्यालयाचे नितीन जी उधास सहाय्यक
डॉ. मृणालिनी ताई कोलते, घोले रोड आरोग्य कार्यालयाचे श्री. इमामुद्दीन सिराज इनामदार जी देखील महानगरपालिकेच्या अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर उपस्थित होते.

Add your gallery here