“वस्ती संपर्क अभियान” भाग ३९…!

June 24, 2022

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३९…!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील गोखलेनगर येथील पीएमसी कॉलनी भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. आदित्य माळवे, मा. सतीश बहिरट, मा. अपर्णाताई गोसावी, मा. अपर्णाताई कुऱ्हाडे, मा. मंगलताई डेरे, मा. किरण ओरसे, मा. प्रभाकर पवार, मा. किरण बदामी, मा. लक्ष्मण नलावडे, मा. संतोष काळे, मा. सुजित गोटेकर, मा. प्रशांत लाटे, मा. रमेश भंडारी, मा. कादरभाई, मा. सुधीर शिंदे, मा. जितु खेतावत आदि उपस्थित होते.+7

Add your gallery here