Appointment as Director of PMPML

April 20, 2017

Today I got elected as the Director of PMPML. I consider this a huge opportunity to change the face of public transportation in Pune.
Efficient and effective Public Transport is the only solution to our Traffic and Pollution woes.
I endeavour to make PMPML the lifeline of Pune just as Local Trains are the lifeline of Mumbai.
I am committed to give Punerkars an affordable means of Public Transport and look forward to your support, feedback and suggestions.

आज माझी पी एम पी एल च्या संचालक पदी नियुक्ती झाली.या नियुक्ती कडे मी एक संधी म्हणून पाहत आहे. सार्वजनिक बस व्यवस्था ही सक्षम असेल तर वाहतुक कोंडी व प्रदूषण होणार नाही. लोकल ही मुंबई ची लाइफ लाईन आहे.हे स्थान पुण्यातील बस वाहतुकीलाही (पी एम पी एल )मिळवून देणे हा माझा निर्धार आहे . पुण्याला उत्तम व सामान्यांना परवडणारी सार्वजनिक बस व्यवस्था मिळावी या करिता मी नेहमी प्रयत्नशील असेल. तुमच्या सूचनांचे स्वागत आहे.

Jai Hind