CITIZEN CONNECT- with residents of Bhosale Mystica and Ameet Apartments

CITIZEN CONNECT- with residents of Bhosale Mystica and Ameet Apartments

April 28, 2019

भोसले मिस्टिका आणि अमित अपार्टमेंट्स येथील रहिवाशांची भेट घेतली. यावेळी कचरा गोळा करणे, पादचारी रस्त्यावर अवैध अतिक्रमण, रस्त्यावर सतत खोदकाम यासारख्या विषयांवर चर्चा झाली. मी त्यांना आश्वासन दिले की स्वच्छता, हॉकर फ्री झोन, पादचारी मार्ग, बेकायदेशीर अतिक्रमण आणि पीएमपीएमएलचे संचालक या नात्याने सार्वजनिक वाहतूक सुरळीत ठेवीन.
श्री रवींद्र पाटील, श्री प्रशांत कोरेगावकर, श्रीमती ज्योती देशपांडे, श्री विजय सुर्वे, श्री सुनील जी इतर नागरिकांसह उपस्थित होते.

Add your gallery here