Doctor’s Day

July 11, 2020

आज राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस निमित्ताने भाजपा शिवाजीनगरचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, न थकता, न थांबता, प्राण धोक्यात घालून समाज सेवा करणाऱ्या शिवाजीनगरमधील डॉक्टरांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक आभार मानले
या वेळी शिवाजीनगर अध्यक्ष रवी साळेगावकर जी, सरचिटणीस गणेश बगाडे, डॉक्टर अपर्णा गोसावी, अपूर्वा खाडे, विकास डाबी, ओमकार केदारी, कल्पेश मोरे, मेहुल मोजिर्डा व कार्यकर्ते उपस्थित होते.

On occasion of #DoctorsDayIndia BJP Shivajinagar office bearers and Karyakartas visited and thanked the Doctors in #Shivajinagar for thier hard-work & dedication in the service of society… especially during these unprecedented times