ss-grammy

Environmental Consciousness with Grammy Winner Ricky Kej

November 24, 2018

Attended a session by Grammy Award Winner Ricky Kej, who is known for dedicating his life and art to the sole purpose of creating Environmental Consciousness and awareness on climate change.
Discussed how we are fighting this challenge by introducing electric buses in PMPML. The emissions by these buses are negligible, and have a revolutionary impact on Pune’s public transport. I urge everyone to do their bit so that we do not add up to the woes of climate change. Your smallest actions can make a huge difference not only to the nation, but to mother nature as well!

ग्रॅमी पुरस्कार विजेता रिकी केज यांनी आयोजित केलेल्या सत्रास भेट दिली. त्यांनी आपले जीवन आणि कला वातावरणातील बदलाबद्दल जागरुकता निर्माण करण्यास समर्पित केले आहे .
पीएमपीएमएल मध्ये इलेक्ट्रिक बस समाविष्ट करून आपण वातावरणातील बदलांना कसे सामोरे जात आहोत याची चर्चा त्यांच्यासमवेत झाली. या बस ने उपेक्षणीय उत्सर्जन होते व केवळ पुणे शहरालाच नाही तर पूर्ण निसर्गावर याचा उत्तम प्रभाव आहे. माझी सर्वांना विनंती आहे कि त्यांनी हवनामनातील बदलांचा विचार करून आपल्यातर्फे निसर्गहानी होणार आहि याची काळजी घ्यावी. आपल्या छोटयाशा कृतीने निसर्गास मोठा फरक पडू शकतो.

 

Add your gallery here