Inaugurated the #Covid19 #Vaccination facilitation center on Bhandarkar Road today.

March 13, 2021

Inaugurated the #Covid19#Vaccination facilitation center on Bhandarkar Road today. Run by BJP Shivajinagar, the center will help citizens register and schedule their vaccination slots. Do share the information with friends & family who need help with registration.आज भांडारकर रोड साने डेअरी चौक येथे भा.ज.पा. च्या वतीनं कोरोना लसीकरण नाव नोंदणी सहाय्यता योजना केंद्र सुरु करण्यात आले. यावेळी हे केंद्र कसे कार्यरत राहील, लसीकरणाकरिता नाव नोंदणी करण्यासाठीची पद्धत ह्या सर्व बाबी जाणून घेतल्या व लसीकरणा साठी उपस्थित नागरिकांना नोंदणीचे अधिकृत पत्र देखील दिले.भांडारकर रोड येथील नाव नोंदणी सहाय्यता योजना केंद्राचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.याप्रसंगी पुणे शहर भाजप सरचिटणीस श्री.दत्तात्रय खाडे, पुणे शहर भाजप उपाध्यक्ष श्री. योगेश बाचल, उपाध्यक्ष सुनिल पांडे,शिवाजीनगर भाजप मतदारसंघ अध्यक्ष श्री. रवींद्र साळेगावकर, मतदारसंघ सरचिटणीस श्री.प्रतुल जागडे, श्री.गणेश बगाडे, श्री.रमेश गिरमकर, श्री. योगेश जोगळेकर, श्री.दिनेश अंबुरे उपस्थित होते.

Add your gallery here