International Yoga Day

June 21, 2022

पतंजलि योगपीठ यांच्यातर्फे औंध आनंदबन क्लबमध्ये पाच दिवसाच्या (23/06/2022 ते 27/06/2022) योग शिबिराचे उद्घाटन केले.शिबिराचे मुख्य प्रशिक्षक आचार्य स्वामी आनंददेवजी महाराज हे हरिद्वार वरून हे शिबिर घेण्यासाठी आले आहेत.पतंजलिचे गोविंदजी गाडगीळ, हेमंतजी पांचाळ, चित्राताई मोहड, तृप्तीताई डिबर, प्रदीपजी खोले, विद्यापीठ भागसंघचालक दिलीपराव परब आणि औंध मधील स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.शिबिराचे आयोजन सचिन वाडेकर आणि अभिजीत गायकवाड यांनी केले आहे.

Add your gallery here