Mobile screening unit Bopodi

June 20, 2020

Visited the mobile screening and testing unit, interacted & encouraged with the front-line warriors, who are working tirelessly round the clock to control the spread of #Coronavirus in Bopodi, #Shivajinagar, which unfortunately has seen a significant spike in infections.

बोपोडी, शिवाजीनगर येथे गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना बधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या दाट लोकवस्तीतील समुदायातील करोना चा प्रसार नियंत्रणात आणण्यास मदत करणार्‍या वैद्यकीय योद्ध्यांना फिरत्या स्क्रीनिंग अँड टेस्टिंग चिकित्सालयाला भेट दिली.
यावेळी स्थानिक नगरसेवक, भा.ज.पा शिवजीनगर अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, अपूर्व खाडे आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Add your gallery here