Trial Run of PMPML Electric Buses

November 12, 2018

माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यानच्या आदेशानुसार, सगळ्यांना प्रदूषण मुक्त बस सेवा पुरविण्याच्या उद्देशाने, PMPML ने इलेक्ट्रिक बसेस घ्यायचा निर्णय घेतला.
PMPML च्या ताफ्यात प्रथमच इलेक्ट्रिक बसेस दाखल होत असल्याने त्यांची ‘ ट्रायल रन’ करण्यास गुरुवार पासून आरांभ करण्यात आला.
यावेळी PMPML मधले नयना जी गुंडे, आयुक्त श्री सौरभ राव जी, मुक्ता ताई टिळक, योगेश जी मुळीक व PMPML चे अनेक अधिकारी उपस्थित होते.

Add your gallery here