Visit to Bopodi quarantine and swab collection centre

June 12, 2020

Bopodi Settlements in #Shivajinagar have seen a big spike in #COVID19 infections in past few days.
Visited the Quarantine Center, Screening & Swab Collection Center along with officials to review the plan of action to control the spread within this densely populated community.
Present during my visit were Sh. Jaydeep Pawar PMC Pune Aundh Ward Office zonal commissioner, Local Councillors Sunita Wadekar ji , Prakash Dhore ji, Vijay Shewale ji, Ward Officials and ex.councillor Anand Chajjed ji

बोपोडी ( स.न. २४ & २५ ), शिवाजीनगर येथे गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना बधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. या दाट लोकवस्तीतील समुदायातील करोना चा प्रसार नियंत्रणात आणण्यास मदत करणार्‍या कृती योजनेचा आढावा घेण्यासाठी अधिका-यांसह क्वारंटाईन सेंटर, स्क्रीनिंग अँड टेस्टिंग सेंटरला आज विस्तृत भेट दिली.
यावेळी पुणे महानगरपालिका औंध प्रभाग कार्यालयाचे विभागीय आयुक्त श्री. जयदीप पवार, स्थानिक नगरसेविका सुनीता वाडेकर जी, नगरसेवक प्रकाश ढोरे जी, नगरसेवक विजय शेवाळे जी, प्रभागाचे अधिकारी व माजी नगरसेवक आनंद चाजेद जी उपस्थित होते.