आज खडकवासला प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली

August 20, 2021

आज खडकवासला प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदरील बैठकीमध्ये मी खालीलप्रमाणे मुद्दे मांडले.१) मान्सून च्या सुरवातीला पाऊस चांगला झाला, पण आत्ता बराच gap पडला आहे, त्याप्रमाणे पाण्याचे नियोजन झाले पाहिजे.२) पुणे जिल्ह्यात कुठे कसा पाऊस पडला आहे, त्या अनुषंगाने धरणातून पाण्याचा विसर्ग झाला पाहिजे.३) पुणे शहर व पुणे ग्रामीण भागाला कुठेही पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून जिल्हा प्रशासन व पुणे मनपा प्रशासनाने नियमित बैठका घेवून पाण्याचे उत्तम नियोजन करावे

Add your gallery here