लक्ष्मी को – ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी परिसरात ओपन जिमच्या साहित्याचे लोकार्पण व उदघाटन समारंभ

August 20, 2021

माझ्या आमदार विकास निधीतून शिवाजीनगर मतदार संघातील लक्ष्मी को – ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी परिसरात ओपन जिमच्या साहित्याचे लोकार्पण व उदघाटन समारंभ आज पार पडला.यावेळी सोसायटी मधील चेअरमन, सेक्रेटरी व सर्व सभासद उपस्थित होते

Add your gallery here