आमचे मित्र मा.श्री. सुधीरजी रामचंद्र आल्हाट यांची भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या “उपाध्यक्ष पदी” निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन

November 2, 2021

आमचे मित्र मा.श्री. सुधीरजी रामचंद्र आल्हाट यांची भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या “उपाध्यक्ष पदी” निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन !आपण पक्षाच्या संघटन बांधणी व पक्ष वाढीसाठी प्राधान्याने कार्यरत राहून, आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी आपण नक्कीच यशस्वीरित्या पार पाडाल असा मला विश्वास आहे. आपणांस पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !यावेळी पुणे भाजपा शहराध्यक्ष मा. जगदीश मुळीक, मा. दत्ताभाऊ खाडे, मा. गणेश घोष, मा. रवींद्र साळेगावकर, मा. प्रतुल जागडे, तसेच पुणे शहर भाजपा चे पदाधिकारी उपस्थित होते.

Add your gallery here