एक हात मदतीचा…!

July 6, 2022

एक हात मदतीचा…!माझे मित्र व कागदे फाउंडेशनचे संस्थापक श्री. रणजीत कागदे जी यांच्या माध्यमातून कु. रिया माणिक शिंदे यांची मागील वर्षाची शैक्षणिक फी भरण्यात आली. कु. रिया शिंदे या मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता १० वी मध्ये शिकत आहेत. त्यांच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले असल्याने त्यांच्या घरची आर्थिक परस्थिती हलाखीची होती, त्यांना फी भरणे शक्य न्हवते, हे समजल्यानंतर श्री. रणजीत कागदे यांनी रिया यांची शैक्षणिक फी भरण्याचा निर्णय घेतला व आज तिच्याकडे फी चा चेक सुपूर्द केला. याबद्दल मी कागदे फाउंडेशनचे संस्थापक श्री. रणजीत कागदे जी यांचे मनःपूर्वक आभार मानले व कु. रिया शिंदे यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Add your gallery here