औंध-बोपोडी परिसरातील युवक-युवतींसाठी भव्य नोकरी महोत्सव

September 22, 2021

आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला, खडकी येथे औंध-बोपोडी परिसरातील युवक-युवतींसाठी भव्य नोकरी महोत्सव आयोजित कारण्यात आला होता.भाजपा पुणे शहर चिटणीस सुनील मानेजी यांच्या पुढाकाराने आयोजित या नोकरी महोत्सवात पाचवी ते पदवीधर युवक-युवतींसाठी नोकरी व नोकरीसाठी मार्गदर्शन देण्यात आले.या वेळी भा.ज.पा शिवाजीनगर सरचिटणीस आनंद छाजेडजी, रेखा चोंडे जी, रमेश नाईकजी, श्रद्धा पुनावळेजी, सुप्रिम चोंडेजी, रोहित भिसेजी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Add your gallery here