काल वसंत उर्फ बाळासाहेब अमराळे मित्र परिवार आणि अक्षय पात्रा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त शिवाजीनगर भागातील निवासी सोसायटींचे वाॅचमन बांधव परिवार आणि वैधव्य प्राप्त महिला परिवारासाठी किराणा सामान कीट वितरण करण्यात आले.

September 26, 2020

कार्यक्रमाला शहर अध्यक्ष जगदीशजी मुळीक, भाजपा संघटन सरचिटणीस
मा. राजेशजी पांडेजी, नगरसेवक राजेश येनपुरे सरचिटणीस पुणे शहर, मा.दत्ताभाऊ खाडे उपाध्यक्ष पुणे शहर, मा.आशिष कुलकर्णीसर, मा. संतोष रासकरसर, नगरसेवक मा. आदित्य माळवे, मा. संदिप काळे, मा. केदार डांगे, मा. प्रताप खरोसे, मा. दत्ता खंडाळे व पाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थ्तीत होते.

Add your gallery here