कु. गौरी सुभाष जाधव – MPSC

July 10, 2021

कुछ किये बिना ही जय जयकार नहीं होती…कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती !शिवाजीनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा, कु. गौरी सुभाष जाधव ह्या वडार समाजातील युवतीने MPSC परीक्षेत चांगल्या मार्क्सने पास होऊन घवघवीत यश संपादन करून त्यांची महाराष्ट्र पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक (PSI) पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संपर्क प्रमुख किरण ओरसे , स्विकृत सदस्या अपर्णाताई कुऱ्हाडे उपस्थित होते.8,215People Reached866Engagements+3.2x HigherDistribution ScoreBoost Post

44644629 Comments5 SharesLikeCommentShare

Add your gallery here