!! गणपती बाप्पा मोरया !!

September 16, 2021

आज शिवाजीनगर मतदारसंघातील औंध भागातील श्री गणेश सेवा ट्रस्ट, भगत सिंह मित्र मंडळ, जय गणेश मित्र मंडळ, जय भवानी गणेश मंडळ, नवरंग मित्र मंडळ, नेताजी तरुण गणेश मंडळ, नेहरू मित्र मंडळ, सवर्ण मित्र मंडळ, रणवीर हनुमान मित्र मंडळ, नवरत्न मित्र मंडळ, श्री कृष्ण मित्र मंडळ, नवयुग मित्र मंडळ, सतेज मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, मंगेश सोसायटी या सर्व गणेश मंडळाच्या श्री गणरायांची आरती करण्याचे भाग्य मला लाभले या बद्दल सर्व गणेश मंडळांचे मी आभार मानतो.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व गणेश मंडळांनी योग्य ती काळजी घेतली आहे हे बघून अभिमान वाटला. कोरोनाचे हे संकट कायमचे नाहीसे होऊ दे अशी प्रार्थना यावेळी बाप्पांना केली.यावेळी शिवाजीनगर भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Add your gallery here