“जितो कनेक्ट २०२२”.

May 8, 2022

“जितो कनेक्ट २०२२”…!गांगाधाम ॲनेक्स पुणे शहर येथे आयोजित करण्यात आलेल्या “जितो कनेक्ट २०२२” या बिझनेस समेट व एक्सिबिशन ला भेट दिली व उपस्थित सर्वांशी संवाद साधला.उद्योग विश्वाला चालना देण्याच्या हेतूने “जितो कनेक्ट २०२२” हे बिझनेस समेट एक मोठे व्यासपीठ सर्वासाठी असणार आहे. निश्चितच या एक्झिबिशनमुळे व्यवसाय व व्यवसायिकांकरीता अनेक संधी उपलब्ध होतील असा मला विश्वास आहे.