दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा आज सत्कार समारंभ

June 26, 2022

पुणे महानगरपालिकेचे मा. नगरसेवक श्री. प्रकाशजी ढोरे यांच्या माध्यमातून दहावी व बारावी मध्ये 70 टक्के मार्क्स मिळविलेल्या 300 विद्यार्थ्यांचा आज सत्कार समारंभ पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला तसेच विद्यार्थ्यांनी यश मिळवता मिळवता त्यांचे छंदही जोपासावेत व पालकांनी सुद्धा त्यांना पाठबळ द्यावे असे मार्गदर्शन यावेळी केले.यावेळी मा. प्रकाश ढोरे, मा. सुनील माने, मा. गणेश बगाडे, मा. बाळासाहेब पाटोळे व सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Add your gallery here