पुणे पदवीधर मतदार संघाचे आपल्या भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. संग्राम जी देशमुख यांच्या प्रचारार्थ पत्रकार परिषद

November 19, 2020

पुणे पदवीधर मतदार संघाचे आपल्या भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. संग्राम जी देशमुख यांच्या प्रचारार्थ विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते श्री. प्रवीण जी दरेकर यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी शहर भाजप अध्यक्ष श्री. जगदीश मुळीक, पदवीधर निवडणुकीचे प्रचारप्रमुख श्री. राजेश पांडे, महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक श्री. दीपक पोटे,श्री.श्रीपाद ढेकणे, श्री. दत्तात्रय खाडे, संदीप लोणकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.