बक्षीस वितरण समारंभ..

October 31, 2021

बक्षीस वितरण समारंभ…!डेक्कन 11 फुटबॉल क्लब यांनी आयोजित केलेल्या डेक्कन प्रीमियर लीग या फुटबॉल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पडला यावेळी सर्व विजयी टीमचे अभिनंदन केले.यावेळी मा. अविनाश आदिगे, मा. मंदार ताम्हाणे, मा. अभिषेक ताम्हाणे आदी उपस्थित होते.

Add your gallery here