“वस्ती संपर्क अभियान भाग”

October 29, 2021

“वस्ती संपर्क अभियान भाग” २४…!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील वैदुवाडी भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी नगरसेवक आदित्य माळवे, मा. योगेश बाचल, मा. गणेश बगाडे, मा. सतीश बहिरट, मा. माऊली शिंदे, मा. लक्ष्मण नलावडे, मा. मिलिंद टकले, मा. रोहित लिंबोळे, मा. रमेश भंडारी, आदि उपस्थित होते.

Add your gallery here