भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदारसंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली

July 8, 2020

आज भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदारसंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणी मध्ये ३१ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सबका साथ… सबका विकास… ही भारतीय जनता पार्टी ची विचारधारा डोळ्यासमोर ठेऊन येथील पुढच्या काळात मी व माझे नवनियुक्त सहकारी एकत्रित मिळून आपल्या शिवाजीनगर मतदार संघातील जनसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध राहू असा विश्वास मी व्यक्त करतो.
यावेळी उपस्थित मा. रविजी अनासपुरे, पुणे शहर सरचिटणीस मा. राजेशजी येणपुरे, मा. गणेशजी घोष, पुणे शहर उपाध्यक्ष दत्ताभाऊ खाडे, शि.नगर भाजपा अध्यक्ष रवीजी साळेगावकर, सरचिटणीस प्रतुलजी जागडे, गणेश बगाडे, योगेशजी बाचल व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
“मंजिले अशी कित्येक गाठायची भविष्यात,
आहे रे तेवढी ताकत आपुल्या मनगटात,
संकल्प मनाचा मुळी न ढळू द्यायचा,
नवा भारत मित्रांनो आपणांस घडवायचा” !

Add your gallery here