मन की बात…भाग 90…!

June 26, 2022

मन की बात…भाग 90…! आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या “मन की बात” कार्यक्रमास शिवाजीनगर मतदार संघातील बोपोडी येथे उपस्थीत राहिलो.यावेळी आदरणीय पंतप्रधानांनी पंढरपूरच्या वारीचा उल्लेख करताना बोलले की…पंढरपुर की यात्रा में, कोई भी, न बड़ा होता है, न छोटा होता है | हर कोई वारकरी होता है, भगवान् विट्ठल का सेवक होता है |”मा. मोदीजींनी जनतेशी साधलेला संवाद व महाराष्ट्रातील पंढरपूर वारी बद्दलची त्यांची भक्ती पाहून मन भारावून गेले.यावेळी मा. प्रकाश ढोरे, मा. सुनील माने, मा. गणेश बगाडे, मा. बाळासाहेब पाटोळे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Add your gallery here