माझ्या नगरसेवक विकास निधी अंतर्गत नव्याने नूतनीकरण केलेल्या क्रांतिवीर मित्र मंडळाच्या भाऊसाहेब शिरोळे वाचनालयचे उद्घाटन केले.

May 3, 2022

माझ्या नगरसेवक विकास निधी अंतर्गत नव्याने नूतनीकरण केलेल्या क्रांतिवीर मित्र मंडळाच्या भाऊसाहेब शिरोळे वाचनालयचे उद्घाटन केले. 1993 मध्ये स्थापन झालेल्या वाचनालय माजी आमदार व महापौर कै. भाऊसाहेब शिरोळे यांना समर्पित असून, माझ्या नगरसेवक निधीतून त्याचे नूतनीकरण करण्यात आले.यावेळी श्री.शिरकांत जी शिरोळे, रणजित शिरोळे, राहुल शिरोळे, संजय शिरोळे, तानाजी शिरोळे, शैलेश बदाडे व क्रांतिवीर मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.