माझ्या शिवाजीनगर मतदारसंघातील वडारवाडी येथील पांडवनगर भागात पाण्याचा दाब कमी असल्यामुळे तेथील नागरिकांची गैरसोय होत आहे असे समजल्यानंतर त्या भागात प्रत्यक्ष भेट दिली व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या

November 25, 2021

माझ्या शिवाजीनगर मतदारसंघातील वडारवाडी येथील पांडवनगर भागात पाण्याचा दाब कमी असल्यामुळे तेथील नागरिकांची गैरसोय होत आहे असे समजल्यानंतर त्या भागात प्रत्यक्ष भेट दिली व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सदरील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी माझ्या आमदार निधीतुन नवीन पाण्याची पाईपलाईन लवकरात लवकर टाकणार असून लवकरच हा प्रश्न मार्गी लावणार आहे. यावेळी मा. दयाभाऊ इरकल, मा. गणेश बगाडे, मा. जय जोशी, आदि उपस्थित होते.

Add your gallery here