Ambulance donation

November 23, 2021

कै.श्री. एकनाथराव (आबा) निम्हण यांच्या 50 व्या पुण्यस्मरणा निमित्त व कै.सौ. हौसाबाई एकनाथराव निम्हण यांच्या स्मरणार्थ श्री. शंकरराव एकनाथराव निम्हण यांच्या अमृत महोत्सव वर्षांनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांस रुग्णवाहिका भेट देण्याचा सोहळा आज पार पडला. यावेळी मा. गिरीष भाऊ बापट, मा. एस के जैन, मा. शशिकांत भाऊ सुतार, मा. विनायक आबा निम्हण, मा. प्रशांत जगताप तसेच निम्हण कुटुंबीय तसेच सर्व निम्हण कुटुंब व नागरिक उपस्थित होते.

Add your gallery here