मूक – बधीर शिक्षण केंद्र भांडारकर रस्ता येथे विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप

June 17, 2022

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त भाजपा पुणे शहराचे उपाध्यक्ष श्री. सुनील नामदेव पांडे (लोहगांवकर) यांच्या मार्फत सुह्र्द मंडळ संचलित, मूक – बधीर शिक्षण केंद्र भांडारकर रस्ता येथे विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप कार्यक्रमास भेट दिली व उपस्थित सर्वांशी संवाद साधला.यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे, मा. रवींद्र साळेगावकर, मा. सुनील पांडे, मा. प्रतुल जागडे, मा. गणेश बगाडे, मा. अभयराव आपटे, मा. अपूर्व खाडे, मा. ओंकार केदारी, मा. प्रकाश सोलंकी, मा. मिलिंद टकले, मा. निलेश घोडके, मा. राजेश राठोड, आदि उपस्थित होते.

Add your gallery here