योगिता नंदू धोत्रे यांच्या पत्रकार नगर रोड येथील योगिता स्नॅक्स सेंटर स्टॉल चे उद्धघाटन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

November 3, 2021

आपल्या मतदारसंघातील दिव्यांग भगिनी कु. योगिता नंदू धोत्रे यांच्या पत्रकार नगर रोड येथील योगिता स्नॅक्स सेंटर स्टॉल चे उद्धघाटन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी मा. दत्ताभाऊ मिरगणे, मा. संतोष क्षीरसागर, मा. रोहित लिंबोळे, मा. प्रशांत लाटे, मा. शैलेश चलवादी आदी उपस्थित होते.

Add your gallery here