राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (विद्यापीठ विभाग) प्राथमिक शिक्षा वर्ग 2022

May 11, 2022

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (विद्यापीठ विभाग) प्राथमिक शिक्षा वर्ग 2022,खडकी शिक्षण संस्थेच्या आलेगावकर माध्यमिक विद्यालय मध्ये दिनांक 7 मे ते 15 मे या कालावधीत सुरू आहे प्राथमिक शिक्षा वर्गा विषयी संपूर्ण माहिती यावेळी घेतली तसेच प्रशिक्षणार्थी कोणत्या कोणत्या भागात आले आहेत याची चौकशी केली.प्राथमिक शिक्षक वर्गाला आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी भाग संघचालक दिलीपराव परब, श्री.अनिल मेहता, श्री.गणेश नाईकरे, श्री रितेश जैन, वर्ग कार्यवाह श्री. सुनिल भले, श्री. आनंद छाजेड व श्री सुरेंद्र भाटि उपस्थित होते.