रुप पाहता लोचनी । सुख झाले वो साजणी ॥

June 22, 2022

रुप पाहता लोचनी । सुख झाले वो साजणी ॥ तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा ॥ बहुता सुकृताची जोडी । म्हणुनी विठ्ठलीं आवडी ॥ सर्व सुखाचे आगर। बापरखुमादेविवर ॥संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा पुणे शहरात दाखल झाला. दोन्ही पालखिंचे आशीर्वाद घेतले. तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत तमाम वारकरी बांधव आणि भाविकांचे स्वागत केले.

Add your gallery here