शिवाजीनगर पोलीस लाईन येथील रस्त्यालगतच्या चौकाला “कै. विशालभाऊ तोत्रे चौक” असे नामकरण करण्यात आले

February 1, 2022

अखिल शिवाजीनगर पोलीस लाईन मित्र मंडळाचे आधारस्तंभ, कुरवंगावचे मा. सरपंच कै. विशालभाऊ तोत्रे यांच्या स्मृती कायम स्मरणात राहाव्या यासाठी शिवाजीनगर पोलीस लाईन येथील रस्त्यालगतच्या चौकाला “कै. विशालभाऊ तोत्रे चौक” असे नामकरण करण्यात आले व नामफलकाचे अनावरण केले.यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे, नगरसेविका मा. ज्योत्स्नाताई एकबोटे, नगरसेविका मा. निलीमाताई खाडे, नगरसेविका मा. स्वातीताई लोखंडे, मा. रवींद्र साळेगावकर, मा. प्रतुल जागडे, मा. गजानन तोत्रे, मा. कल्पेश मोरे, मा. ओंकार केदारी, तसेच लाईन बॉईज चे कार्यकर्ते उपस्थित होते.b

Add your gallery here