७५ करोड सूर्यनमस्कार…!

February 1, 2022

७५ करोड सूर्यनमस्कार…!आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करीत आहे. क्रिडा भारती, पतंजली योगपीठ, आयुष मंत्रालय यांच्या संयुक्त संयोजनाने देशभर ७५ कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा महायज्ञ सुरु आहे. या यज्ञात सहभागी झालो व सूर्यनमस्कार घालून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला.यावेळी मा. रवींद्र साळेगावकर, नगरसेविका मा. अर्चनाताई मुसळे, मा. आनंद छाजेड, मा. दत्तात्रय गायकवाड, मा. मधुकर मुसळे, मा. सचिन वाडेकर, मा. गणेश नाईकरे, मा. नरेंद्र उर्फ नाना मोरे, मा. सुनिताताई निजामपूरकर, मा. स्वप्नालीताई सायकर, मा. हरीश अंगोळकर, मा. हेमंत पांचाळ, मा. पुरंदरे आदि उपस्थित होते.

Add your gallery here