आज एम्स हॉस्पिटल औंध येथे हॉस्पिटल व औंध मधील, विवध शेत्रातील ‘करोना योद्धा सम्मान- पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

November 11, 2020

आज एम्स हॉस्पिटल औंध येथे हॉस्पिटल व औंध मधील, विवध शेत्रातील ‘करोना योद्धा सम्मान- पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला माजी महापौर व एम्स हॉस्पिटल विश्वस्त श्री. दत्तात्रय गायकवाड, नगरसेविका सुनिता वाडेकर, शिवाजीनगर अध्यक्ष रवी साळेगावकर, सरचिटणीस गणेश बगाडे, सचिन वाडेकर, सौरभ कुंडलिक,हॉस्पिटल कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.