आज केदारेश्वर मंदिर – मॉडेल कॉलोनी येथे भा.ज.पा शहर अध्यक्ष श्री. जगदीश मुळीक यांच्या उपस्थ्तीत आपल्या परिसरातील सफाई कर्मचारी व दिव्यांग बंधू-भगिनींना दिवाळीसाठी लागणाऱ्या सामानाच्या किट, दिवाळी फराळ व भेट वस्तू वाटपाचा कारेक्रम घेण्यात आला.

November 11, 2020

कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक आदित्य मळावे व म.न.पा वृक्ष प्राधिकरण समितीचे सभासद संदिप काळे यांनी केले होते.

Add your gallery here