आज पुणे साऊथर्न कमांड चे प्रधान संचालक मा. अजयजी शर्मा यांची भेट घेतली. या भेटीमध्ये खडकी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल मधील ९ डॉक्टरांचा N.P.A (Non Practicing Allowance) म्हणजेच व्यवसाय रोध भत्ता हा ऑगस्ट २०१९ पासून बंद केला आहे तो मागील फरकासह पुन्हा चालू करावा अशी मागणी केली.

June 1, 2021

आज पुणे साऊथर्न कमांड चे प्रधान संचालक मा. अजयजी शर्मा यांची भेट घेतली. या भेटीमध्ये खडकी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल मधील ९ डॉक्टरांचा N.P.A (Non Practicing Allowance) म्हणजेच व्यवसाय रोध भत्ता हा ऑगस्ट २०१९ पासून बंद केला आहे तो मागील फरकासह पुन्हा चालू करावा अशी मागणी केली. तसेच पुणे मनपाने दि. १ जून २०२१ पासून पुणे शहरातील सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू केलेली आहेत, असा निर्णय घेतला आहे, त्या धर्तीवर खडकी कॅन्टोन्मेंटने सुद्धा असा निर्णय घेवून तेथील दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली.यावेळी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड च्या मा. नगरसेविका कार्तिकी हिवरकर, डॉ. योगेश दाते व त्यांची टीम उपस्थित होते.

Add your gallery here