शिवाजीनगर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांबरोबर सविस्तर बैठक घेतली.

June 1, 2021

शिवाजीनगर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांबरोबर सविस्तर बैठक घेतली. सदरील बैठकीमध्ये लसीकरणामध्ये नागरिकांना येणाऱ्या अडचणी, पावसाळी कामांची स्थिती, कोरोनाच्या स्थितीसंदर्भात सविस्तर आढावा घेतला. याबरोबरच कार्यकर्ते, बूथ प्रमुख, पदाधिकारी यांनी जेष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्याबाबत त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवून सर्व ती मदत करावी असे मार्गदर्शन केले.यावेळी भाजपा पुणे शहराचे सरचिटणीस दत्ताभाऊ खाडे, भाजपा शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रवी साळेगावकर, प्रतुल जागडे, सुनील पांडे, गणेश बगाडे, नाना मोरे, अभिजित बगाडे, मिलिंद टकले, आकाश बगाडे, श्रीपाद ढेकने, हर्षल मोरे, ऋतुराज ताम्हाणे, आदी उपस्थित होते3,085People Reached379EngagementsBoost Again