आज भांडारकर रोडवर मिलिनियंम टॉवर येथे भा.ज.पा शिवाजीनगर पदाधिकाऱ्यांची महाबैठक पार पडली.

February 23, 2021

पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भाग घेतलेल्या बैठकीत मतदार संघातील नागरी पायाभूत समस्यांचे निराकरण, वस्ती व सोसायटी संपर्अ अभियान वर सविस्तर चर्चा झाली. त्याच बरोबर मतदार संघातील करोना निगडीत विषयांन वर मार्गदर्शन केले.या वेळी मा. दत्ताभाऊ खाडे (सरचिटणीस पुणे शहर),योगेश बाचल (उपाध्यक्ष पुणे शहर), सुनीलजी पांडे (पुणे शहर उपाध्यक्ष),रवींद्र साळेगावकर (अध्यक्ष शिवाजीनगर), गणेश बगाडे (सरचिटणीस शिवाजीनगर), प्रतुल जागडे (सरचिटणीस शिवाजीनगर), आनंद छाजेड (सरचिटणीस शिवाजीनगर), सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Add your gallery here