वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत तेली चाळ, हमाल चाळ, बोरीचाळ, भागांना चाळ, देऊबाई चाळ व 53 /54 बोपोडी चौक, शिवाजीनगर येथे भेट दिली.

February 26, 2021

आज सायंकाळी माझ्या ‘आमदार आपल्या दारी या वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत तेली चाळ, हमाल चाळ, बोरीचाळ, भागांना चाळ, देऊबाई चाळ व 53 /54 बोपोडी चौक, शिवाजीनगर येथे भेट दिली. स्थानिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेण्यासाठी व त्यांचे निवारण करण्यासाठी मी हे अभियान राबवत आहे.या भेटीस वार्ड म.न.पा अधिकारी यांच्या बरोबर भा.ज.पा शिवाजीनगर अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, सरचिटणीस गणेश बगाडे, सरचिटणीसआनंद छाजेड, चिटणीस जय जोशी, गणेश नाईकरे, अनिल भिसे, रमेश नाईक,राजू स्तंभ,सचिन अंकुलू, हर्षल अधिक,अतुल गायकवाड, सुभाष पडळे आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Add your gallery here