आज शिवाजीनगर मतदार संघाचे अल्पसंख्यक आघाडी ची नव नियुक्ति जाहिर करण्यात आली.

September 2, 2021

आज शिवाजीनगर मतदार संघाचे अल्पसंख्यक आघाडी ची नव नियुक्ति जाहिर करण्यात आली. १) उपाध्यक्ष:-जोऐब खान. २) चिटणीस:-रेंसन डिसुझा. तरी या‌वेळी पुणे शहर अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष अनवर जी पठान, पुणे शहर सरचिटणीस दत्ता जी खाडे, शिवाजीनगर मतदरसंघ अध्यक्ष रविंद्र जी साळेगवकर, शिवजिनगर अल्पसंख्यक अध्यक्ष शकील जी सय्यद, सरचिटणीस गणेश जी बागड़े,प्रतुल जी जागड़े, तसेच अल्पसंख्याक सरचिटणीस कादर जी शैख़,रफीक जी शैख़ ,उपाध्यक्ष दिलावर जी पठान ,चिटणीस सलीम जी शैख़ , जय जोशी,मसरूर शैख़ या कार्यक्रमास उपस्थित होते.

Add your gallery here